मराठी संपादन

शब्दवर्ग संपादन

  • नाम


व्याकरणिक विशेष संपादन

लिंग- नपुंसकलिंग

रुप वैशिष्ट्ये संपादन

  • सरळ रूप एक वचन : सभागृह
  • सरळ रूप अनेकवचन : सभागृहे
  • सामान्य रूप एक वचन  : सभागृहा-
  • सामान्य रूप अनेकवचन : सभागृहां-

अर्थ संपादन

जिथे सभा घेतात अशी खोली.


हिंदी संपादन

सभागृह

इंग्लिश संपादन

assembly hall