अंकुश - हत्तीला ताब्यात ठेवण्यासाठी माहुत हातात ठेवतो ते शस्त्र, नियंत्रण.
अंकुश लावणे(वाक्प्र.) - ताब्यातठेवणे, बेफाम होऊ नये म्हणून रोखणे
अकल्पित - कल्पना नसताना, एकाएकी, अचिंतित
अकाली - ठरलेल्या वेळेपूर्वी, योग्य(अपेक्षित) वेळ आली नसताना, शिखांचा एक पंथ
अकुशल - काम चांगले करता न येणारा(कामगार), सुखरूप नसणारा.
सतत, खंड नसलेला, न थांबता, ज्योतीराव फुले यांनी लिहिलेला पद्य प्रकार
अखाद्य - खाण्यास अयोग्य.
अगणित - मोजता न येणारे, असंख्य, गणना करता येणार नाही असे.
अग्निज - वितळलेला शिलारस नंतर थंड होऊन तयार झालेला खडक, अग्नितून म्हणजे अग्निच्या क्रियेमूळे जन्मास आलेला, ज्वालामूखी लाव्हारसापासून जमिनीत तयार झालेला खडक
अग्निशामक
अचाट
अचेतन
अच्छिद्र - छिद्र नसलेले, ज्यातून पाणि झिरपू शकत नाही असे.
अजमावणे -
अजस्त्र
अजाण -
अजिंक्य -
अजोड -
अट्टाहास
अटळ
अटीतटी
अठरा विश्वे दारिद्र्य ((उत्पत्ति: १८*२०=३६० दिवस गरिबी))
अडत्या
अडसर
अंडज
अंडाशय - स्त्रीबीज निर्माण होऊन जिथे राहते तो भाग.
अढळ -
अणकुचिदार
अणीदार - शत्राचे बारीक टोक असलेला, टोकदार
अणु(णू) - मूलद्रव्याचा लहानातील लहान भाग.हा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो. केंद्रस्थानी अणुगर्भ किंवा अणुकेंद्र आणि बाहेर केंद्राभोवती फिरणारे इलेक्ट्रॉनकण अशी अणू रचना असते.
अणुअंक - अणुकेंद्रातील प्रोटॉनची संख्या
अण्वस्त्र
अण्वस्त्र संशोधन
अण्वस्त्र स्पर्धा
अण्वस्त्र कपात
अणुऊर्जा - अणुकेंद्रकाच्या विखंडनात किंवा एकत्रिकरणात मुकत होणारी उर्जा, अणुभट्टीत ही ऊर्जा मुक्त होते किंवा केली जाते.
अणुक्रमांक - ही (झेड) या इंग्रजी अक्षराने दाखविली जाते
अणुकेंद्रक - अणुचा केंद्र भाग, यात प्रोटॉन आणि न्युट्रॉनचे कण असतात.
अणुचाचणी -
अणुबाँब
अणुभार - अणुकेंद्रकातील सर्व कणांचा एकत्रित भार
अणुभारांक - (ऍटॉमिक युनिट किंवा ऍटॉमिक वेट युनिट) मूलद्रव्याच्या अणूचे वस्तुमान मोजण्यासाठी वापरले जाणारे एक एकक
अणुवस्तुमानांक - अणुकेंद्राचे एकुण वस्तुमान. स्थूलमानाने त्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या वस्तुमानाची बेरीज इंग्रजी 'ए' या अक्षराने दाखवतात.
अणुविद्युत - अणुविखंडन अभिक्रियेत निर्माण होणारी उष्णता वापरून जी वीज निर्माण होते, तिला अणूविद्युत म्हणतात
अणुशक्ती - अणुभट्टीत निर्माण झालेल्या उष्णतेपासून जी विद्युत शक्ति निर्माण होते तीला अणुशक्ती असे म्हणतात
अणुसंरचना - अणुचे घटक आणि त्यांची रचना याचे वर्णन 'अणुसंरचना' या शस्त्रात होते.
अंत:परजिवी - दुसऱ्याच्या शरिरात राहून स्वत:चे पोषण करून घेणारा.
अंतर्गुण
अंतर्गोल - गोलीय आरशात परावर्तन करणारा भाग, आत असलेला तो अंतर्गोल आरसा.( परावर्तन करणारा भाग बाहेर असेल, तेव्हा तो बहिर्गोल आरसा)
अंतर्ग्रहण - आत घेणे
अंतर्जात - आत उत्पन्न झालेला
अंतर्बाह्य - ((व्युत्पत्ती - अंत:+बाह्य))आतून आणि बाहेरून म्हणजे संपूर्ण
अंतर्भाग - अंत:(आतला) भाग
अंतर्भाव - आत ठेवणे, समावेश करणे, मनातील भाव, हेतू.
अंतर्भूत -
अंतर्मन -
अंतर्वक्र भिंग - कडा फुगीर आणि मध्यभागी त्यामानाने कमी फुगीर
अंतर्वक्र आरसा - ज्या पृष्ठभागावरून किरण परावर्तीत होतात तो आतल्या बाजुला वक्र असणारा आरसा.
अंतर्साली - (झाडाच्या) आतल्या साली
अंत:स्थ -
स्थ - म्हणजे : असलेले, राहीलीले.
अंत:सामर्थ्य -
अंत:स्त्रावी - आतल्या आत पाझरणारा
अतिरंजीत -
अतिरोगण - त्वचेमध्ये असलेले मॅलॅनिन नावाचा पदार्थ सूर्यप्रकाशातील अपायकारक अतिनील किरणांपासून शरीराचे रक्षण करतो. त्वचेच्या खालील थरातील मॅलॅनिनचे प्रमाण सामान्य स्थितीपक्षा बरेच वाढणे, या स्थितीला अतिरोगण असे म्हणतात.
अतिक्रमण
अतिथिगृह
अतिथी
अतिनील - (अल्ट्रा व्हायोलेट) प्रकाशाच्या वर्णपटत निळ्या रंगाच्याही पलिकडे असलेले किरण, डोळ्यांना न दिसणारे पण फोटोग्राफिक फिल्मवर परिणाम करणारे किरण मुख्यत्वे सुर्यप्रकाशातून मिळतात.
अति पक्वता
अतिपरिष्कृत अतिशय स्वच्छ केलेले.
अतिरिक्त
अतिरेक
अतिवेधी - बऱ्याच जाडीच्या आवरणाचाही भेद करून पार जाणारा.
अतिशुष्क
अतिसंक्षिप्त
अतिसंवाहक - अतिशय कमी तापमानाला काही संवाहकातून रोध न होता विजेचा प्रवाह चालूच राहातो, त्यांना अतिसंवाहक म्हणतात.
अंतिम
अंती
अतुल
अतुलनीय
अतूट
अतृप्त
अत्यल्प
अत्याचार
अत्याधूनिक
अत्युच्च
अंत्य
अंत्यसंस्कार
अंत्राळीपंत्राळी करणे (वाक्प्र) - उचलून हवेत ऊलटापालटा करणे
अथक न थकता, सतत
अथून येथ पासून, याठीकाणा पासून
अंथरूण धरणे (वाक्प्र)
अंथरूण
अंदाधुंदी
अदिशराशी - ज्या राशीला दिशा नाही अशी राशी
अद्भुत
अद्ययावत
अद्याप/अद्यापि
अद्वितीय
अधरिय - खालच्या बाजूचा
अंध
अंधश्रद्धा
अध:कोन - अवनत कोन, दृष्टीच्या पातळीच्या खाली होणारा कोन.
अध:पतन -
अध:पात
अध:सरण - खाली वाहत जाणे
अधातुगुण - धातू नसलेल्या पदार्थाचे गुण
अधातू - धातू नाही असा, धातू नसलेला
अधिकार
अधिकारयुक्त
अधिकारारूढ होणे
अधिकृत
अधित्वचा - वनस्पतींची पाने आणि कोवळ्या फांद्या यांची सर्वात वरिल आवरणाचा सर्वात वरचा (बाह्य) थर
अधिनियम हकाची मर्यादा दाखवणारा नियम . काय्द्यातील अधिक किंवा जास्त अर्थ स्पष्ट करणारा नियम
अधिपती
अधिपत्य
अधिपादप - अधि म्हणजे वर किंवा श्रेष्ठ, पादप म्हणजे वॄक्ष . जमिनीशी संबध न येता. इतर मोकळ्या झाडांच्या फांद्यांचा फक्त आधार घेऊन वाढणाऱ्या वनस्पती त्या झाडातून अन्नरस घेत नाहीत . हवेत लोंबकळणारी यांचीमुळे वातावरणातील बाष्प शोशुन घेतात.
अधिभार - ज्यादा कर
अधिराज्य - सार्वभौम राज्य, साम्राज्य, मुख्य राज्य
अधिवास राहण्याचे ठीकाण, निवासस्थान
अधिवृक्क - (अधि - वर, वृक्क - मुत्रपिंड सस्तन प्राण्यांच्या शरीरात मुत्रपिंदाच्या वरच्या टोकाशी असलेल्या ग्रंथीला अधिवृक्क ग्रंथी म्हणतात. ठराविक वयात नर किंवा मादी यानुसार शरीराच्या वाधीत होणाऱ्या महत्वाच्या बदलांचे नियंत्रण या ग्रंथितून पाझरणाऱ्या स्त्रावाने होते.
अधिवेशन -
अधिष्ठान
अधिष्ठित
अधिसत्ता
अधीर
अधीक्षक
अधुना - आता, सद्ध्या, हल्ली
अधुपणा
अधोभाग - खालचा भाग तळाचा भाग
अधोरेखित
अध्यात्म -
अध्यात्म मार्ग
अध्यादेश - वटहुकूम
अध्याय - पर्व, खंड, विभाग, प्रकरण
अध्यायाचे पर्व - अध्यायाचे विभाग, अध्यायाचा कालखंड
अध्वर्यू
अनंत - ज्याला अंत नाही असा
अनन्य साधारण
अनन्वित
अनपेक्षित
अनर्थकारक
अनवधान - ( अवधान म्हणजे लक्ष)
अनन्वित
अनपेक्षित
अनर्थकारक
अनवधान
अनवाणी -
अनशनकाळ
अनाकोंडा - तीसफूट लांबी पर्यंत वाढणारी प्रत्यक्ष पिल्लांना जन्म देणारी अजगराची एक जात. अनाकोंडा दक्षिण व विषुवृत्तीय जंगलातच आढळतात
अनाक्रमण करार
अनागोंदी
अनाथालय
अनादर
अनादी
अनाहूत
अनियंत्रित
अनियमित
अनियमित परावर्तन - पृष्टभाग खडबडीत असल्यामूळॆ प्र्काशाचा झोत परत फिरताना (परावर्तित होताना) विखुरला जातो, अशा प्रकारच्या परावर्तनाचे नाव.
अनिर्बंध - कोणतेही निर्बंध नसलेला
अनिवार्य
अनिष्ठ
अनुकंपा
अनुकूल
अनुच्छेद - कलम, बाब
अनुत्पादक
अनुदान
अनुदार
अनुप्रयुक्त - उपयोजित. उदा अनुप्रयुक्त संख्याशास्त्र म्हणजे ज्याचा व्यवहरात खूप उपयोग होतो असे संख्याशास्त्र
अनुभुती
अनुमान
अनुमोदन
अनुयायी
अनुरोध
अनुवाद
अनुशासन
अनुषंग
अनुसंधान
अनुसरण
अनुस्यूत
अनेकेश्वरवादी
अनैच्छिक
अनैतिक
अनोखे
अन्नदा
अन्नस्वीकार्हता
अन्य
अन्यत्र
अन्यथा
अन्याय
अन्योक्ती
अन्योन्य
अन्वयार्थ
अन्वेषण
अपंग
अपघटक= पदार्थाचे विवीध घटक सुटे करणारा
अपघटन - पदार्थाचे विवीध घटक सुटे करण्याची क्रिया
अपमार्जक - मळ धुवून काढणारा
अपनयन - डोळे पुसून टाकणे
अपप्रवृत्ती
अपचयी - पेशींचे विविध घटकात विघटन
अपत्य
अपरिग्रह
अपरिपक्व
अपरिमित
अपरिवर्तनीय
अपरिहार्य
अपरूप - रचनेच्या विविधतेमुळे तयार होणारी एकाच मूलद्रव्याच्या रेणूची विविध रूपे, विचीत्र:कुरूप
अपवरग
अपवाद
अपव्यय
अपसामान्य कॅल्सिकरण - सामान्यपणे न होणारे खनिजीकरण
अपहार
अपक्षय
अपायकारक
अपार
अपारदर्शक
अपारंपारिक
अपील
अपुष्प - फुल नसलेल्या (वनस्पती)
अपूर्णांक
अपूर्व
अपेक्षा
अपौरूषेय
अप्पल्पोटी
अप्रकट
अप्रकाशित
अप्रगत
अप्रतिम
अप्रत्यक्ष
अप्रमाण
अफाट
अफू
अबकारी
अबर्डीन - समशितोष्ण प्रदेशातील एक प्राणी
अबाधित
अंबुज
अबोध
अब्रू
अभयारण्य
अभागी
अभाव
अभिक्रियाकारक - अभिक्रिया म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थात आंतरक्रिया घडून रासायनिक बदल घडणे - अभिक्रिया घडवून आणणारा
अभिजात
अभिनंदन
अभिनय
अभिनव
अभिनिवेश
अभिन्न
अभिप्राय
अभिप्रेत
अभियांत्रिकी
अभिरंजित
अभिरूची
अभिलंब - काटकोन करून काढलेली ऊभी रेषा
अभिवचन
अभिवादन
अभिशोषण - आत ओढून घेणे
अभिषेक
अभिसरण - खालून वर, वरून खाली वाहणे, खाली जाणे, सरकणे, समाजाचे विविध स्तर अकत्र मिसळणे
अभिसारी - चहूकडे पसरवणारा
अभूतपूर्व
अभिस्तर - वरच्या बाजूचा स्तर(थर)
अभेद्य
अभ्र
अभ्रक - खडकात सापडणारे एक पारदर्शक एकावर एक पापूद्रे असलेले खनिज
अभ्रा
अमदानी
अमर्याद
अमल - कैफ, उन्माद
अंमल
अमानुष
अमाप
अमित
अमीबा - एक पेशीमय सूक्ष्म जंतू
अमूढ
अमृतमळा -
अमोघ
अमोनिया - दगडी कोळशा पासून तयार होणारा वायू, (एन एच थ्री), नाय्ट्रोजन आणि हायड्रोजन यांचे संयुग
अयन - सुर्याचे उत्तर किंवा दक्षिण दिशेकडे होणारे गमन
अयना - आरसा
अरण्य
अरण्यके - वैदिक ग्रंथ
अरमार(आरमार)
अराजक
अरि(री) - शत्रू
अरी चांभाराचे हात्यार
अरेबिक
अरेरावी
अर्क - सूर्य, रूईचे झाड, औषधासाठी पदार्थ ऊकळून काढलेला सार
अर्गला - कडी, साखळी, शृंखला
अर्ध्य
अर्जणे - मिळवणे, संपादणे, प्राप्त करून घेणे
अर्जित -
अर्थकारण
अर्थच्छटा
अर्थप्रणाली
अर्थव्यवस्था
अर्थशून्य
अर्थहीन
अर्थार्जन
अर्थोत्पादन
अर्धपक्का
अर्धपरिमिती - परिमितीचा अर्धा भाग (परिमिती म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरिज
अर्धमागधी - एकप्राचिन भारतीय भाषा
अर्धांगवायू
अर्पण करणे
अर्भक
अर्वाचीन - आधुनिक, अलीकडचा, हल्लीचा
अलग
अलगद
अलगुज - पावा, मुरली बासरी
अलिखित
अलिप्त
अलोट
अलौकिक
अल्प
अल्पकालीन
अल्पभूधारक
अल्पमत
अल्पमुदत
अल्पवयीन
अल्पसंख्यांक
अल्पावधी
अल्फाल्फा - एका प्रकारच्या गवताचे नाव
अवकळा
अवकाश
अवकाशकेंद्र
अवकाशीय
अवखळ
अवगत
अवघा
अवचित
अवजड
अवजार
अवटु - गळ्यामध्ये असणारी एक अंत:स्त्रावी ग्रंथी
अवडंबर
अवतरणे
अवधी
अवनती
अवनी
अवयव
अवर्गीकृत
अवर्णनीय
अवर्षण
अवलिया
अवलोकन - - निरीक्षण, पाहणी
अवशेष
अवसर
अवसान
अवस्था
अवस्थानुरूप
अवस्थांतर
अवहेलना
अवज्ञा
अवाक होणे
अवाजवी
अवाढव्य
अवास्तव
अवांछनीय
अविचल
अविद्राव्य - न विरघळणारा पदार्थ ( विद्राव्य= विरघणारा पदार्थ)
अविनाशी
अविभक्त
अविभाज्य
अविरत
अविश्रांत
अविस्मरणीय
अवैध
अव्यय - नष्ट नहोणारा, अविकारी शब्द
अव्यवस्था
अव्याख्येय
अव्याहत
अव्वल
अंश - भाग, विभाग
अंशांकन - अंशाच्या केलेल्या खुणा
अशुद्ध
अश्मयुग - (अश्म म्हणजे पाषाण, दगड) ज्याकाळात माणूस बहूतेक दगडांचा वापरकरत असे ते अश्मयुग, जगाच्या संस्कृतीची पहिली अवस्था.
अश्मीभूत: दगडासारखे कठीण झालेले, दगडाचे रूप पावलेला
अश्राव्य - ऐकु न येणारा ध्वनी, ऐकण्यास अयोग्य
अश्रुसेक - अश्रुंचा वर्षाव, आसवांचा सडा
अश्रुबिंदु
अश्वक - प्राचिन काळी उत्तर हिंदूस्तानात रहाणारी एक जमात
अश्वधन
अश्वमेध
अश्वशक्ती - औद्योगिक क्षेत्रात शक्तिमापनाचे एकक, एंजिनाची क्षमता(ताकत) अश्वशक्तीत सांगतात
अस्ट्रिलॉईड - मान्वी वंशाचे एक नाव, माणूस म्हणून पूर्ण उत्क्रांत होण्याच्या आधीचा एक टप्पा किंवा अवस्था, ऑस्ट्रेलियातील 'ऍबओरीजिनीज' मूळचे लोक
अस्त
अस्तर
अस्ताव्यस्त
अस्ति - आहे
अस्तर
अस्ताव्यस्त
अस्तित्व
अस्तेय
अस्त्र
अस्थायी
अस्थि(स्थी)
अस्थिपट्टिका - हाडांची पट्टी
अस्थिबंधन - हाडेबांधण्या साठी वापरलेला स्नायूंचा बंध
अस्थिभंग - हाड मोडने, तुटणे
अस्थिर, अस्थिरक्षा
अस्थैर्य
अस्पृश्यता
अस्पृश्यता निवारण
अस्मानी
अस्मिता
अस्वस्थ
अस्वास्थ्य
अस्सल
अहंकार
अहमहमिका
अहर्निश
अहरित
अहवाल
अहळीव
अहिंसक
अहिंसा
अहितकारक
अहेवपण - सौभाग्य, पती जिवंत असण्याची स्थिती
अळे
अक्ष गट - दुसऱ्या महायुद्धातील (१९३९ ते १९४५) जर्मनी, इटली आणि जपान यांच्या गटाला अक्षगट असे म्हणतात.
अक्षदंड - आस, आस म्हणून वापरलेला दांडा
अज्ञ - अजाण, ज्ञान नसलेला, मूर्ख
अज्ञान
अज्ञाननिद्रा
ऍनालेटीकल(इं) - पृथक्करणात्मक, एखाद्या समस्येचे बारीक बारीक भाग करून समस्या सोडवणे
ऍनिमिया
ऍनोड(इं) - विद्युत परिपथातील घन अग्र.
ऍबॅकस(इं)
ऍमीटर(इं) - विद्युताची धारा मोजण्याचे साधन
ऍलोपथी(इं.)
ऍल्युमिनिअम(इं.)
~असबेस्टॉस(इं) - कॅल्शिअम - मॅग्नेशिअम सिलिकेट नावाचा सिलिकेट गटातील पदार्थ. हा अग्निरोधी तसेच उष्णता रोधी आसतो..प्रयोगशाळेत, तसेच घरांवरील छपरात त्याचा खूप उपयोग होतो.