सतरंजी
सतरंजी
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- सतरंजी
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - स्त्रीलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- 'सतरंजी' :- सरळरूप एकवचन
- 'सतरंज्या' :- सरळरूप अनेकवचन
- 'सतरंजी-' :- सामान्यरूप एकवचन
- 'सतरंज्यां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- बिचाईतीचे जाड,रंगीबेरंगी,पट्टेदार कापड. उदा.आईने सर्वांना बसण्यासाठी सतरंजी अंथरली होती.
समानार्थी
संपादन- सतरंजी - सत्रंजी
हिन्दी
संपादन- शतरंजी
इंग्लिश
संपादन- rug