संसर्ग
संसर्ग
संपादनशब्दरूप
संपादन- संसर्ग
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- संसर्ग = सरळरूप एकवचन
- संसर्ग = सरळरूप अनेकवचन
- संसर्गा- = सामान्यरूप एकवचन
- संसर्गां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- अस्वच्छ वस्तूचा संसर्ग. उदा. सगळ्यांना कोरोना चा संसर्ग झाला