Wikipedia

विकिपीडिया मध्ये एक लेख आहे ह्या नावाचा:

मराठी

संपादन

उच्चार

संपादन
  • इंग्रजी (English): santhA
  • उर्दू :
  • कन्नड :
  • गुजराथी :
  • तमिळ :
  • तेलुगू :
  • पंजाबी : ਸੰਥਾ‎
  • संस्कृत (संस्कृत): संथा
  • हिंदी (हिंदी) : संथा

नाम की विशेषण ?

संपादन
 
मुंगी
  • प्रकार:
  • लिंग: स्त्रीलिंगी ( नपुंसकलिंगी रूप होत नाही; )
  • वचन: एकवचन (अनेकवचन : संथा)
  • अर्थ:
  1. पाठ ; पाठ केलेला विषय रोजचा अध्ययन करावयाचा थोडा थोडा भाग, घोकंपट्टी, []

क्रियापद

संपादन
  • संथा देणे , घेणे, संथा होणे, संथा म्हणणे <[] []
  • लिंग: स्त्रीलिंगी ( नपुंसकलिंगी रूप होत नाही; )
  • वचन: एकवचन (अनेकवचन : संथा)
  • अर्थ: पाठ करण्याची (पठणाची)/ (लक्षात ठेवण्यासाठी) क्रिया, पाठाचे आवर्तन करण्याची क्रिया,
  • दिक्षा घेणे
  • कार्यास/उद्दीष्टास/ध्येयास व्रत असल्या प्रमाणे अंगिकारणे


विभक्ती

संपादन

भाषांतरे

संपादन


वाक्यात उपयोग

संपादन
  • माणसाला पैसे कमावण्याची संथा देण्याआधी माणसाला माणूस म्हणून वागण्याची संथा देणे अति आवश्यक आहे.[]

अधिक माहिती

संपादन
वाक्प्रचार
संपादन
म्हणी
संपादन
संधी व समास
संपादन

संकीर्ण माहिती

संपादन
साहित्यातील आढळ
संपादन
शाबरी जा मंत्रू । तत्रू त्यासी देई । संथा शस्त्रास्त्रीची चालू ठेवी ॥५॥ ~ गोरक्ष प्रवाह []
जेथे कामीं नये बापाची संथा । बाप करी शेतीची व्यवस्था । मुलगा मागे नोकरी ॥६॥ ~ ग्रामगीता
पाजिल तिळभर पाणि न मनुजा ! ॥२॥ दीनाचा एक सदगुरु दाता, दावुनि बोध देतसे संथा । तुकड्यादास म्हणे भ्रम आता, सोडी गुरुविण मानि न मनुजा ! ॥३॥ ~ संत तुकडोजी महाराज []
मान लचकली म्हणता म्हणता ही लांबट संथा! ~ अहा सजवूनी लाल तांबडा मुखडा (कविता) -प्र.के. अत्रे.
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
संपादन
  • इंग्रजी (English)
  • हिंदी (हिंदी)

संदर्भ

संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

संपादन

  संथा on Wikipedia.Wikipedia