संगीतकार
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
व्याकरणिक विशेष
संपादनलिंग - नपुंसकलिंग सरळरूप एकवचन - संगीतकार, सरळररूप अनेकवचन - संगीतकार, सामान्यरूप एकवचन - संगीतकारा, सामान्यरूप अनेकवचन - संगीतकारां.
अर्थ
संपादन- संगीत देणारा. उदाहरणार्थ, अजय - अतुल यांनी सैराट या चित्रपटाला संगीत दिले.