शोधणे संपादन

मराठी संपादन

शब्दरूप संपादन

.शोध

शब्दवर्ग संपादन

.धातु (क्रियापद)

व्याकरणिक वशेष/धातुप्रकार संपादन

.प्रकार :- सकर्मक

अर्थ संपादन

१)एखाद्या गोष्टीचा शोध घेणे.

उदाहरण :- अक्षत त्याचा शाळेची वही शोधत होता.

हिंदी संपादन

खोज

इंग्रजी संपादन

find