शेगडी
शेगडी==
शब्दरूप
संपादन- शेगडी
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - स्त्रीलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- शेगडी = सरळरूप एकवचन
- शेगड्या = सरळरूप अनेकवचन
- शेगडी- = सामान्यरूप एकवचन
- शेगड्यां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- कोळश्याने विस्तव पेटविली जाणारी लोखंडाची किंवा मातीची शेगडी.उदा.ताई च्या घरी नविन शेगडी आनली
हिंदी
संपादन[स्टोव]