मराठी

संपादन

व्यत्पत्ती / शब्दाची माहिती

संपादन
  • मराठी भाषेतील शब्द

उच्चार

संपादन
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 
    Duration: 2 seconds.
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१ गोड-गण विशेषण

  1. शंभराच्या पटीतील
  • उदाहरण : आज झालेल्या मोर्चात शेकडो युवक सामील होते.

प्रतिशब्द

संपादन
  • सामान अर्थ : शतावधी
  • हिंदी : सैकडो़ं
  • इंग्रजी : hundres of