शाई
शाई
संपादनशब्दरूप
संपादन- शाई
वर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - स्त्रिलिंग
रूपवैशिष्ट
संपादन- 'शाई' :- सरळरूप एकवचन
- 'शाई' :- सरळरूप अनेकवचन
- 'शाईना-' :- सामान्यरूप एकवचन
- 'शाईनां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- लिहिण्यासाठी वापरला जाणार द्रव पदार्थ.
उदा. मयूरच्या पेनाची शाई संपली.
हिन्दी
संपादन- स्याही
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80 ]
इंग्लिश
संपादन- ink (इंक)
[ https://en.wiktionary.org/wiki/ink ]