व्यापारी संपादन

मराठी संपादन

शब्दरूप संपादन

  • व्यापारी

शब्दवर्ग संपादन

  • नाम

व्याकरणिक विशेष संपादन

  • लिंग - पुल्लिंग

रूपवैशिष्ट्ये संपादन

  • व्यापारी  :- सरळरूप एकवचन
  • व्यापारी  :- सरळरूप अनेकवचन
  • व्यापा-या-  :- सामान्यरूप एकवचन
  • व्यापा-यां-  :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ संपादन

  1. कोणत्याही गोष्टीचा व्यापार करणारा व्यक्ती.उदा.रमेश हा कपड्यांचा व्यापारी आहे.
  2. बाजारातून वस्तू खरेदी करणारा आणि विकणारा व्यक्ती.उदा.रामनगर या गावात एक व्यापारी राहत होता.

समानार्थी शब्द संपादन

व्यापारी - व्यवसायी


हिन्दी संपादन

  • व्यापारी

[१]

इंग्लिश संपादन

  • trader

[२]