वैवाहिक

मराठी

संपादन

विशेषण

संपादन

शब्दरूप

संपादन
  • वैवाहिक

व्याकरणिक विशेष

संपादन
  • गोड-गण विशेषण
  1. विवाहासंबंधीचा. उदा. त्याने तिच्यासमोर वैवाहिक प्रस्ताव मांडला.
  2. विवाहानंतरचे. उदा. त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली.
  3. विवाहाचा. उदा. तो त्यांचा वैवाहिक प्रश्न आहे.

हिंदी

संपादन
  1. वैवाहिक

https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95

इंग्लिश

संपादन
  1. marital

https://en.m.wiktionary.org/wiki/marital  वैवाहिक on Wikipedia.Wikipedia