वैज्ञानिक
वैज्ञानिक
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- वैज्ञानिक
शब्दवर्ग
संपादन- विशेषण
व्याकरण विशेष
संपादन- गोडगण विशेषण
अर्थ
संपादन- विज्ञानातील अनेक पद्धतींचा अवलंब करून कोणत्याही क्षेत्रात ज्ञान प्राप्त करणारी व्यक्ती. उदाहरण:- भारतीय वैज्ञानिक अनेक नवनवीन शोध लावत असतात.
- एखादी व्यक्ती जी अनेक निरीक्षणातून अभ्युपगम किंवा गृहीतक बसविते.
हिंदी
संपादन- वैज्ञानिक
इंग्रजी
संपादन- scientist