वेधवंती
मराठी
संपादनव्यत्पत्ती / शब्दाची माहिती
संपादन- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार :
१ गोड-गण विशेषण
अर्थ
संपादन- वेध लावणारा
- उदाहरण : नागदेवांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांवर प्रभाव पडायचा म्हणून त्यांना वेधवंती नागदेव म्हणायचे.
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : जिज्ञासा
- इंग्रजी : having the power of attraction, curiosity