वेद
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुलिंग
- वचन -
सरळरूप एकवचन - वेद, सरळरूप अनेकवचन - वेद, सामान्यरूप एकवचन - वेदा, सामान्यरूप अनेकवचन - वेदां.
अर्थ
संपादन- भारतीयांचे पवित्र आद्य धर्मग्रंथात चार वेद सांगितलेले आहेत.उदाहरणार्थ, ऋग्वेद, यजुर्वेंद, सामवेद व अथर्ववेद. हे चार वेद.