वेचक
वेचक
मराठी
संपादनविशेषण
संपादनशब्दरूप
संपादन- वेचक
व्याकरणिक विशेष
संपादन- गोड-गण विशेषण
अर्थ
संपादन- निवडक; निवडून वेगळा काढलेला; वेंचलेला. उदा. तिने वेचक फुलांचा हार बनविला.
- उत्कृष्ट; उच्च प्रतीचा. उदा. तो शर्यतीसाठी वेचक घोडा होता.
हिंदी
संपादन- निवडक
- चयनात्मक
इंग्लिश
संपादन- selective
https://en.m.wiktionary.org/wiki/selective वेचक on Wikipedia.Wikipedia