विसरणे संपादन

मराठी संपादन

शब्दरूप संपादन

  • विसरणे

शब्दवर्ग संपादन

  • धातू

व्याकरणिक विशेष संपादन

  • प्रकार - सकर्मक

अर्थ संपादन

  1. आठवण न राहणे.उदा.मी तिचे नाव विसरले.
  2. घाईगडबडीत वा चुकून एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी सोडून येणे.उदा.राम शाळेत जाताना डबा घरी विसरला.

समानार्थी शब्द संपादन

विसरणे - विसर पडणे, विस्मरण होणे.


हिन्दी संपादन

  • भूलना

[१]

इंग्लिश संपादन

  • to forget

[२]