"मेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतर भाषांतील समानार्थी शब्द: changed kannad synonym from मेळा to मेळ,for more info reffer talkpage
छोNo edit summary
ओळ २:
*वझे शब्द कोशाने सांगितलेल्या, मेहुणी आणि जजमेंट बाय आर्बीट्रेशन या अर्थाने वापर झालेली उदाहरणे, किंवा अशा उपयोगांबद्दल खात्री करून हवी आहे.
 
[[मेळावा]] हा समानार्थी शब्द ज्ञानेश्वरीत किती पद्धतीने वापरला आहे ते [[मेळावा]] हा लेख वाचताना कल्पना येते. कदाचित मेलनम् किंवा मीलन या संस्कृत शब्दात त्याची व्युत्पत्ती दडली आहे का याचा व्युत्पत्ती शास्त्राने उलगडा व्हायला हवा. संमेलन हा सुद्धा तसा समानार्थीच शब्द आहे. मेळा , मोळी, मेळ, माळ, मळा या शब्दांचा व्युत्पत्तिशास्त्रास मान्य नियम होईल असे नाही; पण वैशिष्ट्य असं की मेळा माणसांना एकत्र आणतो, मोळी लाकडांना एकत्र आणते, मेळ अंकांना किंवा जोडण्यास अवघड झालेल्या गोष्टीस एकत्र आणतो, माळ फुलणं एकत्र आणते, मळा वृक्षवल्लींना एकत्र आणतो किंवा संचय दर्शवतो, तरी पण या शब्दांना नियंमाच्या माळेत गुंफता येत नाही. मल या संस्कृत शब्दा पासून बनणारे मळ, मळी हे शब्द आडवे येतात. मेळा शब्दास कन्नडभाषेमध्ये पण (ಮೇಳ) मेळाचमेळ असे म्हणतात.
 
==शब्द==
"https://mr.wiktionary.org/wiki/मेळा" पासून हुडकले