"मेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४५:
:माझ्या गं दारावरनं । मुलांचा मेळा गेला ।<br>
:त्यात मी ओळखिला । माझा बाळ ॥ ([http://www.manogat.com/node/4820 ओवी]
 
:नामकरण हा सुखसोहाळा
:उभय कुलांचा जमला मेळा
:आनंदोत्सव बघुनी डोळा, नेत्रद्वय धाले ([http://www.manogat.com/node/2795 पाळणा/बारशाची गाणी-बाळा जो जो रे]
 
 
===शब्द वापरलेले वाक्प्रचार/म्हणी===
:जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
 
==शब्दाचे व्याकरण , प्रकार इत्यादी==
"https://mr.wiktionary.org/wiki/मेळा" पासून हुडकले