"मेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
हा लेख [[नमुना लेख]] म्हणुन निर्मीत करावयाचा आहे.या लेखास परिपूर्ण करण्यास मदत करावी.
 
[[मेळावा]] हा समानार्थी शब्द ज्ञानेश्वरीत किती पद्धतीने वापरला आहे ते [[मेळावा]] हा लेख वाचताना कल्पना येते.कदाचित मेलनम् किंव मीलन या संस्कृत शब्दात त्याची व्यूत्पत्ती दडली अअहे का याचा व्यूत्पत्ती शास्त्राने उलगडा व्हायला हवा.संमेलन हा सुद्धा तसा समानार्थीच शब्द आहे.मेळा ,मोळी,मेळ,माळ ,मळा या शब्दांचा व्युत्पत्तीशास्त्रास् मान्य नियम होईल असे नाही;पण वैशिष्ट्य असं की मेळा माणसांना एकत्र आणतो,मोळी लाकडांना एकत्र आणते,मेळ अंकाना किंवा जोडण्यास अवघड झालेल्या गोष्टीस एकत्र आणतो,माळ फूलांना एकत्र आणते, मळा वृक्षवल्लींना एकत्र आणतो किंवा संचय दर्शवतो ,तरी पण या शब्दांना नियंमाचःया माळेत गुंफता येत नाही मल या संस्कृत शब्दा पासून बनणारे मळ,मळी हे शब्द आडवे येतात.मेळा शब्दास कन्नडभाषेमध्ये पण (ಮೇಳ)मेळाच म्हणतात.
 
 
ओळ ५५:
* शब्दातील उपसर्ग
* शब्दातील संधी आणि समास
* शब्दाशी संबधीत संधी आणि समास
: चोखा'''मेळा'''
* शब्दाची शक्य अस्लेली सर्व सामान्यरूपे
:मेहूणी या अर्थाने
"https://mr.wiktionary.org/wiki/मेळा" पासून हुडकले