"मेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३३:
:सात पाच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वी कळा दावी हरि ॥ १ ॥(संदर्भ:[[b:mr:हरिपाठ|हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा,अभंग#२३]])[http://72.14.235.104/search?q=cache:lSMSVJH-HEoJ:www.maayboli.com/hitguj/messages/103384/104553.html%3F1167122525+%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE&hl=en&gl=in&ct=clnk&cd=14 भावार्थ]
:सांजवेळ ही आपण दोघे<br>
:अवघे संशय घेण्याजोगे<br>
:चंद्र निघे बघ झाडामागे<br>
:कालिंदीच्या तटी खेळतो, गोपसुतांचा '''मेळा''
(संदर्भ:मराठी चित्रपटगीत "घननिळा, लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा" चित्रपट;गीतकार ग.दी.माडगुळकर;गायिका माणिक वर्मा,चित्रपट -उमज पडेलतर -१९६०)[http://www.geetmanjusha.com/marathi/lyrics/394.html]
 
ओळ ४३:
 
:...नाम निफजे| कां वाक्यें म्हणिपती पुंजे| अक्षरांचे || १५२|| कां जळधरांचा मेळा| वाच्य होय ...[http://sanskritdocuments.org/marathi/dndAs/dn13_unic.html द्न्यानेश्वरी अध्याय १३]
:दश इंद्रियांचा एक '''मेळा''' केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥(-[http://www.manogat.com/node/2332/20315 काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥..अभंगातून-संत एकनाथ]
 
 
 
 
"https://mr.wiktionary.org/wiki/मेळा" पासून हुडकले