"मराठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३५:
:रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी [http://archive.is/20121124194824/jayavi.wordpress.com/2006/12/25/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%9E%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/]
:
==साहित्यातील वृत्त/अलंकार/साहित्यिक प्रतिमा उपयोग==
:माझी '''मराठी'''ची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ -श्री संत ज्ञानेश्वर.</br>
:वेडात मराठे वीर दौडले सात... (कवी कुसुमाग्रज)[http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:998QQM-TqeEJ:ek-kavita.blogspot.com/+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&ct=clnk&cd=306&gl=in]
:ते कठोर अक्षर एक एक त्यातील</br>
:जाळीत चालले कणखर ताठर दील"</br>
:माघारी वळणे नाही '''मराठी''' शील</br>
:वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ २ ॥</br>
:विसरला महाशय काय लावता जात</br>
:"जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ</br>
:जरी काल विसरलो जरा '''मराठी''' जात</br>
:हा असा धावतो आज अरि-शिबिरात</br>
:तव मानकरी हा घेऊनी शिर करांत"</br>
:वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ४ ॥ </br>
 
===वाकप्रचार===
:मराठी बाणा
:माय मराठी
:मराठी राज्य
:मराठी पाउल
:मराठी जेवण
 
<!--==शब्द विग्रह==
==शब्दातील प्रत्यय==
==शब्दातील उपसर्ग==
==शब्दातील संधी आणि समास==-->
 
==शब्दाची शक्य अस्लेली सर्व सामान्यरूपे==
*'''मराठी'''चा
"https://mr.wiktionary.org/wiki/मराठी" पासून हुडकले