विवाह

मराठी संपादन

नाम संपादन

शब्दरूप संपादन

  • विवाह

व्याकरणिक विशेष संपादन

  • लिंग-पुल्लिंग

रुपवैशिष्ट्ये संपादन

  • विवाह : सरळरूप एकवचन
  • विवाह : सरळरूप अनेकवचन
  • विवाहा : समान्यरूप एकवचन
  • विवाहां : समान्यरूप अनेकवचन

अर्थ संपादन

  1. विवाह - लग्न. उदा. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते म्हणून एकत्र जीवन व्यतीत करण्यासाठी त्यांनी लग्न करायचे ठरवले.
  2. स्त्रीपुरूषांमध्ये दांपत्यसंबंध उत्पन्न करणारा विधि. उदा. ठरल्याप्रमाणे त्या दोघांच्या विवाहाचा सोहळा धुमधडाक्यात पार पडला.

हिंदी संपादन

  1. शादी

https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80

इंग्लिश संपादन

  1. marriage

https://en.m.wiktionary.org/wiki/marriage  विवाह on Wikipedia.Wikipedia