विळी
मराठी
- विळी
शब्दवर्ग - नाम
व्याकरणिक विशेष -
- लिंग - स्त्रीलिंग
- वचन - एकवचन
रूपवैशिट्ये :
- सरळरूप एकवचन :- विळी
- सरळरूप अनेकवचन :- विळ्या
- सामान्यरूप एकवचन :- विळी-
- सामान्यरूप अनेकवचन :- विळ्यां-
समानार्थी शब्द - कोयता
अर्थ -
१. भाजी चिरण्यासाठी धारदार कापण्याचे साधन. उदाहरणवाक्य- भाजी चिरताना विळीने रामूचे बोट कापले.
२. धातूची धारदार पातळ असलेली वस्तू. उदाहरणवाक्य - शहरातील सोनियाला वेलीची सवय नसल्याने तिच्या बोटाला दुखापत झाली.
हिंदी दरांती [ https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80]
इंग्रजी Sickle [ https://en.wiktionary.org/wiki/sickle]