विन्मुख
मराठी
संपादननाम
संपादन- अर्थ:
- तोंड फिरविलेला, पाठमोरा
- काम न करता परत पाठवून देणे
विविध भाषांमधील आढळ
संपादनवाक्यात उपयोग
संपादन- आलेला अतिथी विन्मुख जाऊ नये, हा भारतीय संस्कृतीचा विचार आहे.
अधिक माहिती
संपादनमूळ संस्कृत शब्द विमुख असा आहे.
विरुद्ध अर्थ
संपादनविन्मुख * सन्मुख
साहित्यातील आढळ
संपादन- 'तुका म्हणे हरिसी विन्मुख । गांधारीचे उदरीं शतमूर्ख ।' -तुकाराम, पदें (नवनीत पृ. ४४८).