वितळणे
मराठी
नोंदीचा शब्द
संपादनवितळणे
संपादनशब्दवर्ग
संपादनक्रियापद
संपादनमूळ धातूरूप
संपादनवितळ
संपादनधातुसाधित रूप
संपादन- वितळलेला
- वितळण्याने
- वितळून
अर्थ
संपादन- एखाद्या घन पदार्थाचे उष्णतेमुळे द्रव पद्रार्थात रूपांतर होणे.
उदा., आईस्क्रीम लवकर खाऊन घे,नाहीतर वितळेल.
हिन्दी
संपादनपिघलना[१]
इंग्लिश
संपादनTo melt[२]