मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

नाम

व्याकरणिक विशेष

संपादन

लिंग- नपुसकलिंग

रूप वैशिष्टे

संपादन
  • सरळ रूप एक वचन:विडंबन
  • सरळरूप अनेकवचन:विडंबने
  • सामान्यरूप एकवचन:विडंबना-
  • सामान्यरूप अनेकवचन:विडंबनां-
  1. एखादी गोष्ट वस्तुतः आहे त्याहून भिन्न स्वरूपांत दर्शवून तिची टवाळी करणें.उदा,चित्रपटातील गाण्यांचे खूप चांगले विडंबन केलं जातं.
  2. अनुकरण.उदा,रोमन काळातील ‘लो कॉमेडी’ या नाट्यप्रकारात शोकात्म शैलीचे विडंबन आढळते.
समानार्थी शब्द
संपादन
  1. उपहास.
  2. चेष्टा.
  3. टवाळी.
  4. नक्कल.

हिंदी

संपादन

विडंबन(नाम)

इंग्लिश

संपादन