विझणे

मराठी संपादन

धातू संपादन

मूळ धातुरूप संपादन

  • विझ

व्याकरणिक विशेष संपादन

  • सकर्मक धातू

अर्थ संपादन

  1. अग्नी थंड होणे. उदा. अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले किंवा जंगलातील वणवा आपोआप विझला.
  2. दिवा इत्यादींचे बंद होणे. उदा. दिवा विझला.


हिंदी संपादन

  1. बुझना

https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A4%BE

इंग्लिश संपादन

  1. extinguish

https://en.m.wiktionary.org/wiki/extinguish  विझणे on Wikipedia.Wikipedia