विज्ञान

संपादन

मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन
  • विज्ञान

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - नपुंसकलिंग

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  • 'विज्ञान'  :- सरळरूप एकवचन
  • 'विज्ञान.  :- सरळरूप अनेकवचन
  • 'विज्ञाना-' :- सामान्यरूप एकवचन
  • 'विज्ञानां-' :- सामान्यरूप अनेकवचन
  1. नैसर्गिक वस्तू,जीव,घटना,इत्यादीनविषयाची माहिती व ज्ञान. उदा.भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे.
  2. एकाच मुलभूत अव्यक्त द्रव्यापासून भिन्नभिन्न अनेक व्यक्त पदार्थ कसेकसे निर्माण झाले ज्याने समजते ते.
उदा.विज्ञानामुळे अनेक क्षेत्रात नवनवीन शोध लागले.
  1. पदार्थविज्ञान,रसायनशास्त्र,जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.उदा.ती विज्ञानाचे पुस्तक वाचते.

समानार्थी

संपादन
  • विज्ञान - विशेषज्ञान;शास्त्रीयज्ञान;तत्वज्ञान;ज्ञान

हिन्दी

संपादन
  • विज्ञान

[१]

इंग्लिश

संपादन
  • science

[२]  विज्ञान on Wikipedia.Wikipedia