साहाय्य

सर्वसाधारण माहितीकरिता साहाय्य पानास भेट द्या. विक्शनरी सर्व देशातील कॉपीराईटचा आदर करतो. कोणत्याही लेखनाचा योग्य संदर्भ माहीत असेल तर कृपया तो उद्धृत करा. दुसर्‍यांचे कॉपीराईट लेखन जसेच्या तसे वापरण्यापूर्वी योग्य परवानगी घेणे अपेक्षित आहे. कॉपीराईटचा भंग दृष्टीस आल्यास तो संबंधीत लेखाच्या चर्चापानावर योग्य संदर्भासह नोंदवावा. जेणेकरुन तो भंग करणारा भाग काढण्यास इतरांना मदत होईल किंवा तो तुम्हाला स्वत:ला काढता येईल. परंतु पुरेशा चर्चेनंतर अथवा कालावधीनंतर तो मिटवल्यास समस्त विकिपीडिआ समाज आपला नितांत ऋणी राहील.

Template दृष्टिकोन,Template पान काढायची सूचना यांचा यथायोग्य उपयोग करा.


विकीमिडिया

विकीमिडिया फाऊंडेशन इनकॉर्पोरेशन ही एक "ना-नफा" तत्वावर चालणारी संस्था आहे. विकीमिडिया फाऊंडेशन इनकॉर्पोरेशनचे उद्दिष्ट जगातल्या सगळ्या माणासांना ज्ञान मुक्तपणे उपलब्ध करणे हे आहे. ह्या संकल्पाचे मुक्त स्वरुप जपण्याच्या दृष्टीने लोकांकडून मिळणार्‍या देणग्यांवर विकीमिडिया फाऊंडेशन इनकॉर्पोरेशन अवलंबून आहे. आपली देणगी पाठवण्याकरता खालच्या पत्त्यावर संपर्क करा. धन्यवाद.


विकीमिडिया फाऊंडेशन इनकॉर्पोरेशन

२००, सेकंड ऍव्हेन्यू साउथ #३५८

सेंट पिटर्सबर्ग,एफ एल - ३३७०१-४३१३

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

दूरध्वनी +१-७२७-२३१-०१०१

विकीमिडिया ईमेल

विश्वस्तांचे संचालक मंडळ

विश्वस्तांचे संचालक मंडळचे प्रमुख श्री. जिमी वेल्स