विक्शनरी:विक्शनरी साचे सुसूत्रीकरण प्रकल्प
साचे
संपादनसाचे (Templates) हे अतिशय उपयोगी साधन आहे. त्यांचा वापर मुखपृष्ठ ते व्यक्ती येथपर्यंत केलेला आहे. नमुन्यादाखल [w:संत|संत] हा साचा व w:संत तुकाराम हा त्या साच्याचा वापर केलेला लेख आहे. अधिक माहिती साठी व व साचे कसे बनवावेत या साठी कृपया Help:विक्शनरी:साचे मदत पहा.नेहमी वापरल्या जाणा-या साच्यांच्या यादी साठी नेहमी उपयूक्त सूचना संदेश या पानावर पहा
सध्या मराठी विक्शनरीवर उपलब्ध असलेले सर्व साचे या विशेष पृष्ठावर आपोआप एकत्रित होतात.
सहभागी सदस्य
संपादन- I will assist kedar and sankalpdravid wherever possible. Also plan to work on few user templates.
- काही सोपे साचे मी करु शकतो.
- संकल्प द्रविड
- Conditional रकान्यांचे तंत्र माहितीचौकटींमध्ये वापरणे. सध्या "व्यक्ति" या माहितीचौकटीवर काम चालू आहे.
प्रस्ताव
संपादन- Category:साचे (किंवा Category:Templates) येथे साचे वापरणे आणि साचे तयार करणे या विषयी सर्व माहिती मिळायला हवी (इंग्रजी विकिपीडिया वर असे काहीसे आहे). त्यासाठी
- माहितीपर लेख लिहावे किंवा भाषांतर करावे. असे लेख अस्तित्वात असतील तर ते Category:साचे मध्ये टाकावे.
- साच्यांचे वर्गीकरण करावे. वापरासाठी साचे शोधणे त्यामुळे सोपे होईल.
साचे वर्गीकरण
संपादनबहुतेक साच्यांच्या नावानुसार (index word) वर्गीकरण करून हवे आहे. साच्यांचा उद्देश/वापर या प्रमाणे वर्गीकरण चालू आहे.
प्रस्तावित साचे
संपादन- सदस्यचौकट साचे
- मराठी विक्शनरी करिता साचे
- मराठी विक्शनरीवरील साचे Category:साचे किंवा Category:Templates येथे पाहायला मिळतील.
- संदर्भ उधृत करण्यासाठी साचे
- {{साचा:चित्र हवे}}
सुचालन साचे
संपादनमार्गक्र्मण साच्यांप्रमाणेच सुचालन साचे एका संबधीत पानाकडून दुसऱ्या संबधीत पानाकडे सुलभ पद्धतीने जाण्या करिता(नॅव्हीगेशन करीता) आहेत. मार्गक्रमण साचे लेखांच्या तळाशी किंवा शिर्षश्स्थानी देता येतात.तर सुचालन साचे लेखाच्या उजवी कडे येतील. अशीच सुचालन साच्यांची रचना सुचालन प्रकल्प साच्यातही केली आहे.
- {{सुचालन चावडी}}
- {{सुचालन प्रकल्प}}
कार्यान्वित उपयोगी साचे
संपादन- {{माहितीचौकट राज्य IN}}
- {{विक्शनरीविहार}}