विक्शनरी:नवीन लेख कसा लिहावा

  • उडणे

शब्दरूप

  • उड

व्याकरणिक विशेष / धातुप्रकार

  • प्रकार - अकर्मक

समानार्थी शब्द - हवेत गमन करणे.

अर्थ : १. पक्षाने केलेली आकाशातील हालचाल. उदाहरणवाक्य- घर उंच आकाशात उडते. २. आकाशात वर वर जाणे. उदाहरणवाक्य- मकरसंक्रांतीला आकाशात खूप पतंग उडताना दिसतात. ३. जवळचे संपूर्ण पैसे खर्च होणे. उदाहरण - एका माणसाने दारूवर पैसे उडवले. ४. शरीरातील वातीमुळे अवयव उडतो. उदा - कालपासून माझ्या आजीचा दावा डोळा फडफडतो आहे.

हिंदी [१]उडना

इंग्रेजी [२]Flying