• Stewards approved request.This poll stands closed.Thanks to overwhelming support from everyone.We will apreciate interest in adminship by few more wikipedians. Mahitgar 16:54, 20 December 2006 (UTC)

विकिपिडीयन्स,

मी (User:Mahitgar) मराठी विक्शनरीचा Administrator होऊ इच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विक्शनरी अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.

मी मराठी भाषेचे व्याकरण या विषयाबाबतीत मराठी विकिपीडियावर भर घातली आहेच .येत्या काळात मराठी विकिपीडियास लागणाऱ्या भाषांतरांच्या संदर्भात विक्शनरीच्या सहकार्याची मोठी गरज भासणार आहे. यासंदर्भात माझ्याकडे पुरेशी पुस्तक स्वरूपात संसाधनेही उपलब्ध आहेत.

मी मराठी विकिपीडियावर १००० पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदान(My contributions on Marathi Wikipedia)

Administrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपीडियन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्याबद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.

आशा आहे आपण लवकरच आपले मत Wiktionary:कौलयेथेच खाली stewards सोयीकरिता इंग्रजीत नोंदवावे ही विनंती. क.लो.अ.

माहीतगार Mahitgar

सदस्याचे नाव (Member) समर्थन (Support/Oppose) विचार (Comments)
Sankalpdravid Support Mahitgar is active and enthusiastic member of Marathi Wiktionary & Marathi Wikipedia. He has been contributing on Marathi Wikipedia over a considerable period of time; and he is quite familiar about 'Wiki' values and policies. I support him for sysophood, as it will be beneficial for the growth of Marathi Wicktionary.
कोल्हापुरी Support Support him for all good work he has done at Marathi Wikipedia.
अभय नातू Support Support Mahitgar as a wiktionary admin.
Shantanuo Support Support him. --Shantanuo 05:13, 20 December 2006 (UTC)
Patilkedar Support Support as Wiktionary admin. By his work so far, Mahitgar has demonstrated his dedication for betterment of Marathi Wikipedia and Marathi Wiktionary.
Eukesh Support He is very active in Marathi wikipedia as well as in maintaining interwiki rapport
Priya v p Support I support him as a Wiktionary administrator.
Amit (अमित) 18:29, 29 December 2006 (UTC) Support I support Mahitgar as a Wiktionary administrator.