वाहणे

संपादन

मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन
  • वाह

शब्दवर्ग

संपादन

धातू (क्रियापद)

व्याकरणिक विशेष / धातुप्रकार

संपादन

प्रकार - अकर्मक

  1. एखादी गोष्ट प्रवाहाबरोबर जाणे.

उदाहरण : नदीच्या पुरात गुरे वाहून गेली.

हिंदी

संपादन

बहना

इंग्लिश

संपादन

flow