भाषा = मराठी

संपादन

व्याकरण

संपादन
  • शब्दाचा प्रकार

नाम

अनेकवचन लागू नाही

नपुसकलिंगी

  1. बांबूचे खाण्यायोग्य कंद.पावसाळ्या नंतर हे कंद खाण्यासाठी वापरतात.

भाषांतर

संपादन
  • English:
    1. Bamboo Shoots

उपयोग

संपादन
  1. वास्ते हे प्रथिनांनी युक्त असं चविष्ठ खाद्य आहे.

उत्पत्ति

संपादन

माहित नाही