मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

नाम

व्याकरणिक विशेष

संपादन

लिंग - स्त्री. वचन - सरळरूप एकवचन - वाटी, सरळरूप अनेकवचन - वाट्या, सामान्यरूप एकवचन - वाटी, सामान्यरूप अनेकवचन - वाट्यां.

  1. १ लहान वाडग, बशी सारखा खोलगट भाग.उदाहरणार्थ, गावी गेल्यावर आजी वाडग्यात पेज द्यायची. #नारळाचा अर्धा भाग. उदाहरणार्थ, आईने दिपकला दुकानातून नारळाची वाटी आणायला सांगितली.
  2. वाटीचा वापर गृहिणी प्रमाण सांगण्यासाठी सुद्धा करतात. उदाहरणार्थ, एक वाटी सारखा ,
  3. गुडघ्यावरील हाड. उदाहरणार्थ गुडघ्यावरील हाडाला सुद्धा वाटी म्हणतात,गुडघ्याच्या वाटी निकामी झाल्यास त्याबदलण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.

हिंदी

संपादन

काटोरी

इंग्लिश

संपादन

bowl