मराठी

संपादन

मूळ धातुरूप

संपादन
  • वाच
  1. लिपिचिन्हे वा इतर चिन्हेे ह्यांचे आकलन करून घेणे. उदा. श्याम आवडीने पुस्तक वाचतो'


रूपवैशिष्ट्ये

संपादन

वाचणे (वाच) ह्या धातूपासून साधलेले नाम.

  1. सामान्य रूप : वाचण्या-

'# लिपिचिन्हे वा इतर चिन्हेे ह्यांचे आकलन करून घेण्याचा भाव. उदा. हा विषय समजून येण्यासाठी ह्या विषयावरची पुस्तके वाचणे गरजेचे आहे.'

हिन्दी

संपादन

इंग्लिश

संपादन
  1. read (धातू)