वागणे
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दाची माहिती
संपादन- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : धातू
- उपप्रकार : अकर्मक धातू
अर्थ
संपादन- वागण्याची तऱ्हा
- उदाहरण : माझा भाऊ बेशिस्त वागला म्हणून त्याला शिक्षा मिळाली.
समान अर्थ
संपादन- वर्तणूक करणे.
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : बर्ताव करना.
- इंग्रजी : to behave