वाकणे
वाकणे
मराठी
संपादनधातू
संपादनमूळ धातुरूप
संपादन- वाक
व्याकरणिक विशेष
संपादन- अकर्मक धातू
अर्थ
संपादन- वरचा भाग खाली झुकणे. उदा. म्हातारपणात माणूस काही व्याधींमुळे वाकतो किंवा सदानंद आशीर्वाद घेण्यासाठी देवाच्या मूर्तीपुढे रोज वाकतो.
हिंदी
संपादन- झुकना
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE
इंग्लिश
संपादन- bend
https://en.m.wiktionary.org/wiki/bend वाकणे on Wikipedia.Wikipedia