वही
मराठी
संपादनशब्दरूप
संपादनवही
संपादनशब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - स्त्रीलिंग
रुपवैशिष्ट्य
संपादन- १.सरळरूप एकवचन - वही
- २.सरळरूप अनेकवचन -वह्या
- ३.सामान्यरूप एकवचन - वही
- ४.सामान्यरूप अनेकवचन - वह्यां
अर्थ
संपादन- कागद एका बाजूला जोडून लिहिण्या करता वापरले जाणारे साधन
उदा.आज राघवने मराठीची वही आणली नाही.
समानार्थी
संपादन- वही-चोपडी
हिंदी
संपादन- कापी
इंग्लिश
संपादनnotebook