वस्तरा
वस्तरा
संपादनशब्दरूप
संपादन- वस्तरा
वर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुल्लिंग
रूपवैशिष्ट्य
संपादन- 'वस्तरा' :- सरळरूप एकवचन
- 'वस्तरा' :- सरळरूप अनेकवचन
- 'वस्तरा-' :- सामान्यरूप एकवचन
- 'वस्तरां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- केस कापण्यासाठी वापरले जाणारे साधन ( कैची )
उदा. १ न्हावी वस्तरा वापरतो. २ आईने वस्तऱ्याने मनू चे केस कापले.
हिन्दी
संपादन- वस्तरा
इंग्लिश
संपादन- razor (रेजर)
[ https://en.wiktionary.org/wiki/razor ]