वर्ग:मराठी हेतुवाचक शब्दयोगी अव्यय

हा मराठी भाषेतील हेतुवाचक शब्दयोगी अव्ययांचा वर्ग आहे.

हेतुवाचक शब्दयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.