वर्ग:मराठी स्थितिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण
हा मराठी भाषेतील स्थितिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.
क्रिया घडण्याच्या स्थळाच्या स्थितीची माहिती जे क्रियाविशेषण देते, त्या क्रियाविशेषणाला स्थितिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणतात.
स्थितिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: तेथे, वर, कोठे, मध्ये, अलीकडे, मागे, जिकडे, सभोवार.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.