वर्ग:मराठी साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय
हा मराठी भाषेतील साहचर्यवाचक शब्दयोगी अव्ययांचा वर्ग आहे.
साहचर्यवाचक शब्दयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: बरोबर, संगे, सह, सकट, सहित, सवे, निशी, समवेत.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.