वर्ग:मराठी सामान्य सर्वनाम

हा मराठी भाषेतील सामान्य सर्वनामांचा वर्ग आहे.

सामान्य सर्वनामांना अनिश्चिततावाचक सर्वनामे म्हणूनही ओळखले जाते.

सामान्य सर्वनामांची काही उदाहरणे अशी: कोणी कोणास हसू नये मधील कोणीकोणास.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.