वर्ग:मराठी साकल्यवाचक गणनाविशेषण

हा मराठी भाषेतील साकल्यवाचक गणनाविशेषणांचा वर्ग आहे.

ज्या गणनावाचक संख्याविशेषणांचा उपयोग उपलब्ध असलेल्यापैकी सर्वांचा उल्लेख करण्यासाठी होतो, त्यांना साकल्यावाचक गणनाविशेषण म्हणतात.

साकल्यवाचक गणनाविशेषणांची काही उदाहरणे अशी: दोघे, आठही, उभयता.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.