वर्ग:मराठी सर्वनामसाधित क्रियाविशेषण

हा मराठी भाषेतील सर्वनामसाधित क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.

जे क्रियाविशेषण सर्वनामापासून बनलेले असते, त्या क्रियाविशेषणाला सर्वनामसाधित क्रियाविशेषण म्हणतात.

सर्वनामसाधित क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: त्यामुळे, ह्यावरून, कित्येकदा.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.