वर्ग:मराठी सकर्मक क्रियापदे
हा मराठी भाषेतील सकर्मक क्रियापदांचा वर्ग आहे.
ज्या क्रियापदासह वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात.
सकर्मक क्रियापदांची काही उदाहरणे अशी: काढणे, ठेवणे, पिणे.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.