वर्ग:मराठी संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय

हा मराठी भाषेतील संग्रहवाचक शब्दयोगी अव्ययांचा वर्ग आहे.

संग्रहवाचक शब्दयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: सुद्धा, देखील, ही, पण, बरीक, केवळ, फक्त.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.