वर्ग:मराठी शुद्ध शब्दयोगी अव्यय

हा मराठी भाषेतील शुद्ध शब्दयोगी अव्ययांचा वर्ग आहे.

ज्या शब्दयोगी अव्ययाचा वापर होताना मागील संबंधित शब्दाचे सामान्यरूप होत नाही, त्या शब्दयोगी अव्ययाला शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात

शुद्ध शब्दयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: , मात्र, देखील, ही, ना, सुद्धा, पण.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.